Prevention of Girl Child marriages - Video Clips
लातुर जिल्हा तसा महाराष्ट्रात नामांकीत जिल्हा आहे. परंतु या जिल्ह्यातील मुलीमधील बाल विवाहाचे प्रमाण ५७ % आहे.कमी वयात लग्न झालेमुळे मुलंची शिक्षणाची संधी तर गमावली जाते , पण जोडीला समाज समंत वेठबिगारी मुलींच्या वाट्याला येते. या असह्य परिस्थितीतून किमान कांही मार्ग काढता यावा यादॄष्टीने ग्रामीण विकास लोक संस्था , लातूर च्या वतीने गेल्या ३० महिण्यापासून लातूर लिल्ह्यात " बालीका विवाह प्रतिबंध " कार्यक्रम चालविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेण्यात आलेले प्रबोधन कार्यक्रम आणि विविध घटकांशी जो संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे , यासंबंधीचे कांही फोटोग्राफस आणि व्हीडीओ क्लिपस येथे टाकण्यात आले आहेत. आपल्या प्रतिक्रिया आणि मार्गदर्शक सुचना पण अपेक्षित आहेत.
व्हीडीओ क्लिपस - Programme with School Children - clips no. 1 2 3 4
Meeting with Adolescent Girls 4
Mahila Melawa - Publik Meeting for Women 12
Mahila Melawa - Publik Meeting for Women 8
Debating Competition on Social Essue2

Drawing Competition on Child rights

Mahila Melawa - Publik Meeting for Women 10

Meetings with adolescent Girls 3 Identification with Mothers Name

Mahila Melawa - Public meeting for wome 2

Song by a school girl

Public Meetings on Village Level 10

Public Meetings on Village Level 8

Public Meetings on Village Level 5

Public Meetings on Village Level 15
1 टिप्पणियाँ:
Sir you are doing good work by providing the opportunities of education to child and girl with the empowerment of them, really it's a fabulous and fantastic work. I congrats you.
-DHANANJAY KACHAVE.
एक टिप्पणी भेजें
सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]
<< मुख्यपृष्ठ